स्टाफ सिलेक्शन कमिशन: १० हजारांहून अधिक पदांसाठी मेगाभरती

SSC Mega Bharti For ten thousand Posts

SSC Mega Bharti For ten thousand Posts – स्टाफ सिलेक्शन कमिशनने पदवी स्तरावरील पदांसाठी अर्ज मागवले आहेत. Combined Graduate Level – CGL Recruitment असं या भरतीचं नाव आहे. ही खूप मोठी भरती असून किमान १० हजारहून अधिक पदे आहेत. यासंदर्भातील नोटिफिकेशन आयोगाने संकेतस्थळावर जारी केले आहे.

SSC-CGL भरती प्रक्रियेअंतर्गत देशातील विविध सरकारी विभागांमध्ये तब्बल १०,१३२ पदांवर नोकरभरती केली जाणार आहे. यात खुल्या वर्गासाठी ४,१३५ पदे आहेत. याव्यतिरिक्त एससी वर्गातील १,३५३, एसटी वर्गाती ७२५ पदे आणि ओबीसी वर्गातील २,४२० पदे आहेत.

आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील ८५५ पदे आहेत. याव्यतिरिक्त काही पदे दिव्यांगांसाठी आरक्षित आहेत.

१३०० पदांचीही भरती
यापूर्वी स्टाफ सिलेक्शन कमिशनने फेज ८ अंतर्गत १३०० पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. २० मार्च ही या अर्जांसाठी अखेरची मुदत आहे. यात यात DEO, क्लर्क, UDC, उपनिरीक्षक, कनिष्ठ संगणक, इन्स्ट्रक्टर (स्टेनोग्राफी) लॅब असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, टेक्निकल ऑपरेटर, स्टोअर कीपर पासून डायटिशीअन पर्यंत विविध पदांसाठी भरती होत आहे.

📝 जाहिरात पहा
अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Amol Ashok phale says

    Majha age 27 complete ahe 28 running so mi police constable/driver job apply kru shakto ka

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप