Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कर्मचारी निवड आयोग भरती २०१९

SSC JE Recruitment 2019

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदांची नावेकनिष्ठ अभियंता (सिव्हिल, यांत्रिक, विद्युत आणि प्रमाण सर्वेक्षण व करार)
  • शैक्षणिक पात्रता – पदवी किंवा डिप्लोमा
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • फीस – रु. १००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१९ (सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड