STAFF SELECTION वेळापत्रक 2020-21 जाहीर

SSC Calendar 2020-21

SSC – STAFF SELECTION COMMISSION TENTATIVE CALENDAR OF EXAMINATIONS TO BE HELD DURING THE PERIOD परिक्षा वेळापत्रक जाहीर 
  • SSC Calendar 2020-21 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, एसएससी कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल परीक्षा (SSC CGL 2020) 2 मार्च ते 11 मार्च 2020 पर्यंत आयोजित केली जाईल. तर, संयुक्त उच्च पातळीवरील माध्यमिक (CHSL) परीक्षा 16 ते 27 मार्च 2020 या कालावधीत आयोजित केली जाईल.
  • याशिवाय एसएससी ज्युनिअर इंजिनिअरिंग परीक्षा (SSCjunior engineer) 30 मार्च ते 2 एप्रिल 2020 या कालावधीत आयोजित केली जाईल. एसएससी सीएपीएफ 2020 परीक्षा (SSC CAPF-2020) नोटिफिकेशन 17 एप्रिल 2020 रोजी जारी करण्यात येईल. तर, परीक्षा 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल.

अधिक माहिती आणि पूर्ण वेळापत्रक खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Vivek sapte says

    10th class var bharti nahi ka ?

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami