Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SRTTC पुणे भरती २०१९

SRTTC Pune Recruitment 2019

सुमन रमेश तुळसानी तांत्रिक परिसर – अभियांत्रिकी विद्याशाखा पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्तासुमन रमेश तुळसानी तांत्रिक परिसर पोस्ट मौजे खमशेट येथे, जुना पुणे मुंबई हायवे ता. मावळ जि. पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड