Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड भरती २०१९

SRTMUN Bharti 2019

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवी/ Ph.D पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, उप-परिसर, परभणी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ सप्टेंबर २०१९
  • आवश्यक कागदपत्र
    • पदवी / पदविका, गुणांचे निवेदन व इतर प्रमाणपत्रे
    • सक्षम प्राधिकरणाकडून जातीचे प्रमाणपत्र
    • उमेदवार अनुसूचित जाती / जमातीचा असेल तर जमाती / भटक्या जमाती आणि विमुक्त जाती / ओबीसी जातीचे वैधता प्रमाणपत्र
    • वयाच्या समर्थनार्थ SSC प्रमाणपत्र किंवा इतर समकक्ष प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड