Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SRPF मुंबई भरती 2021 | SRPF Mumbai Bharti 2021

SRPF Mumbai Bharti 2021

SRPF Mumbai Recruitment 2021 Details 

SRPF Mumbai Bharti 2021The recruitment has been declared for the interested and eligible candidates. The employment place for this recruitment is Mumbai. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

राज्य राखीव पोलीस बल मुंबई येथे विधी अधिकारी गट-अ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी गट-अ
  • शैक्षणिक पात्रता – Degree in Law
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, रारापोबल, म. राज्य. मुंबई, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 8 कॅम्प, वरिष्ठ अधिकारी विश्रामगृहाजवळ, गोरेगाव-पूर्व, मुंबई – 400065
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mumbai SRPF Gr 8 Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3AmQNI6
✅ अधिकृत वेबसाईट
maharashtrasrpf.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड