Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित मुंबई भरती २०१९

SPPL Mumbai Recruitment 2019

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित मुंबई येथे व्यवस्थापक, लेखाधिकारी पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक, लेखाधिकारी
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक (प्रशासन), शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित (शिपुप्रम) गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड