Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; SPCA अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू | SPCA Silvassa Bharti 2022

SPCA Silvassa Bharti 2022

SPCA Silvassa Recruitment 2022 Details 

SPCA Silvassa Bharti 2022: Society for Prevention of Cruelty to the Animals (SPCA) Silvassa has published a new recruitment notification for the various vacancies to fill the vacant posts. Eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू द एनिमल्स (S.P.C.A.), दादरा आणि नगर हवेली अंतर्गत पशुवैद्यकीय स्टॉकमन पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय स्टॉकमन
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th pass from recognized Board or I.T.I. pass & Stockman Training Course/ Diploma (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – सिल्वासा
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – सदस्य सचिव (SPCA), C/o विभाग. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय. सेवा, तळमजला, ब्लॉक क्र. 04, P.W.D. ऑफिस कॉम्प्लेक्स, सिल्वासा-396230
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी / अध्यक्ष (S.P.C.A.), जिल्हाधिकारी कार्यालय, D. & NH. , सिल्वासा
  • मुलाखतीची तारीख – 14 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट : dnh.nic.in

How to Apply For Society for Prevention of Cruelty to the Animals Bharti 2022 

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For SPCA Silvassa Jobs 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  5. 14 जून 20222 रोजी सकाळी 09.00 वाजता मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

SPCA Silvassa Vacancy 2022 Details

SPCA Silvassa Bharti 2022

 अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SPCA Silvassa Bharti 2022

PDF जाहिरात: https://cutt.ly/rJUmawA
अधिकृत वेबसाईट : dnh.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड