दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2019

South Eastern Railway Recruitment 2019

दक्षिण पूर्व रेल्वे भरती २०१९ येथे स्पोर्ट पर्सन लेवल ५, लेवल ४, लेवल ३, लेवल २ पदाच्या २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – स्पोर्ट पर्सन लेवल ५, लेवल ४, लेवल ३, लेवल २
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पत्राता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. .
 • वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्तारेल्वे रिक्रूटमेंट सेल, बंगला क्र. १२ ए गार्डन रिच, कोलकाता
 • फीस –

  • UR / OBC – रु. ५००/-
  • ST / SC – रु. २५०/-
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१९ (सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !