महापालिका भरती प्रक्रियेच्या ११, १२ जूनला मुलाखती, डाउनलोड करा संपूर्ण वेळापत्रक । Solapur Mahanagarpalika Document Verification Schedule
Solapur Mahanagarpalika Document Verification Schedule - solapurcorporation.gov.in
Solapur Municipal Corporation Document Verification Date
Solapur Mahanagarpalika Document Verification Schedule: Interviews will be conducted by the municipal administration on June 11 and 12 for the candidates who have appeared in the merit list in the direct service recruitment process examination for 302 posts in various 31 cadres of the municipal corporation. The examination for the recruitment process of 302 posts in 31 cadres of the Municipal Corporation, which has been vacant for many days, was conducted from 15th to 17th February 2024 through TCS organization. The recruitment process exam for these vacancies was conducted through online mode. After the examination, the results of the candidates were published on the website of the Municipal Corporation on March 28, 2024. After that, the TCS organization has given the list of marks of candidates according to social and parallel reservation category for vacant posts in the municipal corporation. Provisional selection list and waiting list of total 24 posts of Municipal Corporation www. Published on the website solapurcorporation.gov.in. Candidates should check their marks and list by visiting this website. Interviews of shortlisted candidates will be held on 11th and 12th June. Candidates in the selection list have been requested to appear at the Council Hall in Solapur Municipality premises with their original documents and their three attested regions.
सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भक्र.१ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. तदनुसार; जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा दि.१५/०२/२०२४ ते दि.१७/०२/२०२४ या कालावधीत TCS-ion यांच्या कडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आल्या व त्यांची गुणायादी संदर्भ क्र.३ नुसार प्रसिद्ध करण्यात आली होती.
उपरोक्त जाहिरातीमधील खालील पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्ग निहाय गुण यादी व निवड TCS-ion यांच्याकडून प्राप्त झाली असून त्यानुसारची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सोलापुर मनपा भरती प्रक्रिया 24 संवर्ग तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी जाहीर , येथे चेक करा!
उपरोक्त पदाचे सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्ग निहायतात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी पाहण्याकरीता सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी सदर संकेत स्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची माहिती घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. उपरोक्त यादीमधील उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी खालीलप्रमाणे नियोजित करण्यात आली आहे. उपरोक्त यादीतील उमेदवारांनी नमूद दिवशी मूळ कागदपत्रे व त्याच्या तीन साक्षांकित प्रतीसह कौन्सिल हाल, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे बिनचूक उपस्थित राहावे.
solapurcorporation.gov.in Document Verification Schedule
महापालिकेतील विविध ३१ संवर्गातील ३०२ पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रिया परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या ११ व १२ जून रोजी महापालिका प्रशासनातर्फे मुलाखती घेण्यात येणार आहेत. अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या महापालिकेतील ३१ संवर्गातील ३०२ पदांच्या भरती प्रक्रियेची परीक्षा १५ ते १७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान टीसीएस संस्थेमार्फत घेण्यात आली होती. या रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रियेची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. परीक्षा नंतर उमेदवारांचे निकाल २८ मार्च २०२४ रोजी महापालिकेतर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर टीसीएस संस्थेतर्फे महापालिकेतील रिक्त पदांसाठी सामाजिक व समांतर आरक्षण संवर्गनिहाय उमेदवारांच्या गुणांची यादी महापालिकेस देण्यात आली आहे. एकूण २४ पदांची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी महापालिकेच्या www. solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळास भेट देऊन आपापले गुण व यादी तपासावी. निवड यादीतील उमेदवारांच्या मुलाखती ११ व १२ जून रोजी घेण्यात येणार आहेत. निवड यादीतील उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह व त्याच्या तीन साक्षांकित प्रदेश सोलापूर महापालिका आवारातील कौन्सिल हॉल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Required Document List For Solapur Mahapalika Bharti 2024
मुलाखतीची तारीख व वेळ
- कनिष्ठ अभियंता संवर्ग ११ जून सकाळी ९ ते दुपारी १
- कनिष्ठ श्रेणी लिपिक व मिडवाईफ ११ जून दुपारी २ ते सायंकाळी ७
- उर्वरित सर्व संवर्ग : १२ जून सकाळी ९ ते दुपारी १
या संवर्गातील पदभरतीसाठी मुलाखती
■ पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी/अधीक्षक, पशू शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान निरीक्षक, क्रीडाधिकारी, जीवशास्त्रज्ञ, महिला व बाल विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल, सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक उद्यान निरीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य, स्टेनो टायपिस्ट, मिडवाईफ, नेटवर्क इंजिनिअर, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर मोटर मेकॅनिक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, पाइप फिटर व फिल्टर फिटर, पंप ऑपरेटर
Solapur Mahanagarpalika Document Verification Date
Solapur Mahanagarpalika Document Verification Schedule: Solapur Municipal Corporation published the above reference no. 1 and 2 in the advertisement to fill up a total of 302 posts from 31 different cadres in Class-A (Non-Gazetted) to Class-D establishments. was done. Health Inspector in Group C out of the above 31 cadres taking into consideration the social and equality reservation as per the order of marks obtained in the online examination conducted by TCS iON for the post mentioned in the above recruitment advertisement and the priority order of the candidates who have obtained the same marks. , Chemist, Tracer, Filter Inspector, the selection list of these four cadres has been published on the website of Solapur Corporation www.solapurcorporation.gov.in with selection list reference no. Staying is recommended.
सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द. करण्यात आलेली होती. उपरोक्त पदभरती जाहीरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा दि.१५/०२/२०२४ ते दि.१७/०२/२०२४ या कालावधीत TCS iON यांच्याकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समातंर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्यवारी क्रमवारी विचारात घेऊन उपरोक्त ३१ संवर्गापैकी गट क मधील आरोग्य निरिक्षक, केमिस्ट, अनुरेखक (ट्रेसर), फिल्टर इन्स्पेक्टर, या चार संवर्गाची निवडसूची सोलापूर महानगरपालिकेचे www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर निवड यादी संदर्भ क्र.३ ने प्रसिध्द करण्यात आली असून उमेदवाराची अंतिम निवडी करीता दस्तऐवज पडताळणी, वैद्यकिय तपासणी व पूर्व चारित्र्य पडताळणीचे अधीन राहून शिफारस करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सोलापूर महानगरपालिकेच्या खाली नमूद संवर्गातील निवड यादीत नमूद उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे की, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र/वैधताप्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व दस्ताऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतिसह स्वतः (प्रतिनिधी/पाहुणे/भाऊ चालणार नाही) दस्तऐवज पडताळणीकरीता खाली नमूद ठिकाणी व वेळी उपस्थित राहावे.
दस्ताऐवज पडताळणीचे वेळी उमेदवाराने स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेला ओळखीचा पुरावा, स्वतःचे आधारकार्ड व त्याची स्वसाक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवाराने आरक्षित जागेकरीता अर्ज केला असल्यास त्या पुष्ठार्थ आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
तसेच अर्जासोबत सादर केलेली माहिती व अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रांच्या अनुषंगाने उमेदवाराने सोबत आणावयाची मूळ कादपत्रे खालीलप्रमाणे.
Solapur Municipal Corporation Document Verification Date
solapurcorporation.gov.in Document Verification Schedule
उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा दस्तऐवज पडताळणीकरीता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
उपरोक्त नमूद दिवशी दस्तऐवज पडताळणीकरीता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहित धरून निवड रद्द केली जाईल व तदनंतर या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
दस्तऐवज पडताणीकरीता उमेदवाराने स्वः खर्चाने उपस्थित रहावायाचे आहे. दस्तऐवज प्रक्रियेबाबत मा. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहिल व तो उमेदवारावर बंधनकारक राहील.
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.