Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिद्धनाथ शुगर मिल्स लिमिटेड सोलापूर भरती २०२०

Siddhnath Sugar Mills Ltd Solapur Bharti 2020

Siddhnath Sugar Mills Ltd Solapur Bharti 2020: सिद्धनाथ शुगर मिल्स लिमिटेड सोलापूर येथे मनुफॅक्टअरिंग केमिस्ट, पॅन इंचार्ज, पॅनमन , कवाड्रीपलामेट, सल्फीटेंशनमेट, लॅब केमिस्ट, असिस्टंट पॅनमन, ऑलीव्हरमेट आणि विवध पदांच्या एकूण १०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १४ जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – मनुफॅक्टअरिंग केमिस्ट, पॅन इंचार्ज, पॅनमन , कवाड्रीपलामेट, सल्फीटेंशनमेट, लॅब केमिस्ट, असिस्टंट पॅनमन, ऑलीव्हरमेट आणि विवध पद
  • पद संख्या – १०८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • ई-मेल – siddhnath.sugar@gmail.com
  • मुलाखतीचा पत्ता – सिद्धनाथ शुगर मिल्स लिमिटेड, तऱ्हे, सोलापूर – ४१३००१
  • मुलाखतीची तारीख – १४ जून २०२० आहे

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. सुदर्शन वामन खटके says

    कंपनीत काम काय आहे

  2. सुदर्शन वामन खटके says

    पगार किती आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड