Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्य गुप्तचर विभाग मुंबई भरती २०१९

SID Mumbai Recruitment 2019

राज्य गुप्तचर विभाग मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – आयुक्त राज्य वार्ताहर विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई-४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड