Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SHSRC पुणे भरती २०१९

SHSRC Pune Bharti 2019

राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र, महाराष्ट्र, पुणे येथे ग्रंथपाल पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावग्रंथपाल
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B. Lib. Sc. किंवा उमेदवाराकडे लायब्ररी विज्ञान पदविका असावी.
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जडत नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. १०,०००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताराज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र, राज्य कुटूंब कल्याण ब्युरो कॅम्पस, अनेक्स इमारत, दुसरा मजला, पुणे रेल्वे स्थानकाच्या मागे, राजा बहादूर मिल रोड, पुणे – ४११००१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड