Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्रीन ऑटो लि. कोल्हापूर भरती २०१९

Shrine Auto Ltd Kolhapur Bharti 2019

श्रीन ऑटो लि. कोल्हापूर येथे विक्री कार्यकारी, सीआरएम, सीआरई, ड्रायव्हर पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १२ डिसेंबर २०१९ ला खालील दिलेल्या पत्त्यावर भेटावे.

  • पदाचे नावविक्री कार्यकारी, सीआरएम, सीआरई, ड्रायव्हर
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी, १२ वी उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • पत्ताताराबाई पार्क, आरटीओ कार्यालयाशेजारी, पिटाळी गणपतीसमोर, कोल्हापूर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड