Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग सिंधुदुर्ग भरती २०१९

Shri saraswati College of Nursing Sindhudurg Recruitment 2019

श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग सिंधुदुर्ग येथे प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअध्यक्ष, सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी, श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग, विद्यानगरी, टोंडावली, नांदगाव – तिथा, फोंडा रोड, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड