Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री गुरु हरीक्रिशन पब्लिक स्कूल भरती २०१९

Shri Guru Harikrishan Public School Recruitment 2019

श्री गुरु हरीक्रिशन पब्लिक स्कूल, नागपूर येथे शिक्षक, कनिष्ठ लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५  ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक , कनिष्ठ लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याचा पत्ता – श्री गुरु हरीक्रिशन पब्लिक स्कूल बेझोनबाग, कडबी चौक, नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.३० वाजता.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड