Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि. सातारा भरती २०१९

Shivshakti Patsanstha Ltd Satara Bharti 2019

शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि. शिवथर, सातारा येथे सॉंफ्टवेअर इंजिनिअर पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सॉंफ्टवेअर इंजिनिअर
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.C.A./ M.C.A अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा असावा तसेच अकौंटिंगचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि. शिवथर, मुख्य कार्यालय –  जुने आर.टी.ओ. ऑफिसनजीक, श्रीजय अपार्टमेंट, कदमबाग, सदरबझार, सातारा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड