Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिवगंगा सुझुकी भरती २०१९

Shivganga Suzuki Recruitment 2019

शिवगंगा सुझुकी येथे मोटारसायकल विक्री सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २३ ऑक्टोबर २०१९ व २४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मोटारसायकल विक्री सल्लागार
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २२ वर्षे ते ३० वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शिवगंगा सुझुकी, सकळ ऑफिसजवळ, पार्वती मल्टिप्लेक्सच्या समोर, शिवाजी उद्योगनगर, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – २३ ऑक्टोबर २०१९ व २४ ऑक्टोबर २०१९
  • संपर्क क्र – ०२३१ – २६६५३५५, ७०६६२३९२३९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड