Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शिवम इंजिन इंडस्ट्रीज नागपूर भरती 2019

Shivam Engg Industries Nagpur Bharti 2019

शिवम इंजिन इंडस्ट्रीज नागपूर येथे विक्री व्यवस्थापक, विक्री अधिकारी, कार्यालय परिचर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ ते २६ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विक्री व्यवस्थापक, विक्री अधिकारी, कार्यालय परिचर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शिवम हाऊस, एआरसीओ वाहतुकीच्या मागे, खडगाव, वाडी, नागपूर – २३
  • मुलाखतीची तारीख – २१ ऑक्टोबर २०१९ ते २६ ऑक्टोबर २०१९
  • मो.नं – ९४२२१६६३१९, ८६०५२०९१६२

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड