Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शांतीनिकेतन महिला महाविद्यालय नागपूर भरती २०१९

Shantiniketan Womens College Nagpur Bharti 2019

शांतीनिकेतन महिला महाविद्यालय नागपूर येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक पदांच्या १६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक
  • पदसंख्या – १६ पदे
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.एड / एम.एड. उत्तीर्ण केलेले असावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]; [email protected]
  • अर्ज करण्याचा पत्ता – शांतीनिकेतन महिला महाविद्यालय, २२/३ खासला, उप्परवाडी जवळ, कामठी रोड, नागपूर – ४४००२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड