Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सौ. शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेद व संशोधन केंद्र भरती २०१९

Shantadevi Vedprakash Pratil College Hingoli Bharti 2019

सौ. शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेद व संशोधन केंद्र हिंगोली येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयुर्वेद बॅचलर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – हट्टा. जि- हिंगोली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करणायचा पत्ता – सचिव, श्री धनेश्वरी मानव विकास मंडळा, सौ. शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेद व संशोधन केंद्र, मु. – हट्टा, चौ.-बसमत, जि.- हिंगोली – ४१३ ७३८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड