Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शहीद भागतसिंग शिक्षण प्रतिष्ठान पुणे भरती २०१९

Shaheed Bhatsingh Education Pratishthan Pune Bharti 2019

शहीद भागतसिंग शिक्षण प्रतिष्ठान पुणे भरती येथे पूर्व-प्राथमिक, शिक्षक, सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – पूर्व-प्राथमिक, शिक्षक, सहाय्यक शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – वंडरलँड ई-लर्निंग स्कूल, इंदिरा नगर, हंडेवाडी रोड, हडपसर, पुणे -२८
  • मुलाखतीची तारीख – ११ डिसेंबर २०१९ (सकाळी ९.३० ते ३.०० पर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड