Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दक्षिण मध्य रेल्वे भरती २०१९

SCR Recruitment 2019

दक्षिण मध्य रेल्वे येथे गट क व गट ड पदांच्या १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – गट क व गट ड
  • पदसंख्या – १४ पद
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी व आयटीआय उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा
    • गट क पदाकरिता –
      • खुल्या प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षादरम्यान असावे.
      • ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षादरम्यान असावे.
      • एससी/एसटी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षादरम्यान असावे.
    • गट ड पदाकरिता –
      • खुल्या प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षादरम्यान असावे.
      • ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३६ वर्षादरम्यान असावे.
      • एससी/एसटी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षादरम्यान असावे.
  • फीस
    • अनारक्षित व ओबीसी उमेदवाराकरिता – रु. ५००/-
    • एससी/ एसटी पदातील उमेदवाराकरिता – रु. २५०/-
  • ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ कार्मिक अधिकारी (इंजिनियरिंग अँड रेक्ट.), प्रधान मुख्य कर्मचारी अधिकारी कार्यालय, चौथा मजला, रेल निलयम, दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद, ५०००२५ तेलंगणा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड