Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SBOF इंडिया भरती २०१९

SBOF India Recruitment 2019

SBOF इंडिया येथे प्रशासन, कनिष्ठ लेखापाल, पर्यवेक्षक, नोडल अधिकारी, साइट पर्यवेक्षक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

  • पदाचे नाव – प्रशासन, कनिष्ठ लेखापाल, पर्यवेक्षक, नोडल अधिकारी, साइट पर्यवेक्षक.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBA/ LLB, B.Com, B.Sc/ M.Sc, सिव्हिल मध्ये डिप्लोमा आणि कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कार्यालय क्रमांक ५, २ रा मजला अमर साम्राज्य, वर रिलायन्स डिजिटल, गोव्हर्स सर्कल बेळगाव – ०१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड