SBI मध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या प्रक्रिया

SBI Recruitment for various Posts

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने स्पेशल कॅडर अधिकाऱ्यांसाठी भरती सुरु केली आहे. एकूण 77 जागांसाठी हि भरती होणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या sbi.co.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

नियमित आणि कंत्राटी तत्वावर या अधिकाऱ्यांची हि भरती होणार असून (Manager Analyst) आणि (Deputy Manager) या पदांवर नियमित कालावधीसाठी तर कार्यकारी आणि अन्य पदांसाठी कंत्राटी तत्वावर भरती होणार आहे.

इतके असणार शुल्क –

सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या वर्गासाठी हे शुल्क 750 रुपये असून एससी, एसटी आणि अपंग व्यक्तींसाठी काहीही शुल्क असणार नाही.

अशी होणार निवड –

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नसून बँकेचे अधिकारी योग्य उमेदवारांची निवड करणार आहेत. मुलाखतीनंतर योग्य उमेदवारांची निवड त्यांच्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे.

सोर्स : dailyhunt


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप