SBI कनिष्ठ सहकारी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र

SBI Exam Call Letters Download

SBI Junior Associate Pre Exam Hall Ticket Download : स्टेट बँक ऑफ इंडिया नि कनिष्ठ सहकारी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्युनिअर असोसिएट आणि सेल्स पदांसाठी आयोजित केलेल्या परीक्षेचे अॅडमिट कार्ड आले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी हे अॅडमिट कार्ड बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करावेत. परीक्षा ८ मार्च २०२० रोजी होणार आहे. ही जम्बो भरती असून वरील दोन्ही पदांसाठी देशभरातील एसबीआय बँक शाखांमध्ये एकूण ८ हजार जागा रिक्त आहेत. महाराष्ट्रात यापैकी ८६५ जागांवर भरती होणार आहे.

उमेदवार आपले अॅडमिट कार्ड ८ मार्चपर्यंत डाऊनलोड करू शकतात. यावर परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्राचा पत्ता, वेळ आदी माहिती असेल. ८ मार्च रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता बोलावले जाईल. मुख्य परीक्षा १९ एप्रिल रोजी होणार आहे. मुख्य परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षेपूर्वी दोन आठवडे आधी येतील.

उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की हे अॅडमिट कार्ड पोस्टाने वा अन्य कोणत्या प्रकारे तुमच्यापर्यंत येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ते संकेतस्थळावरूनच घ्यावे लागतील. दिलेल्या  लिंक वरुण बँकेच्या वेबसाइटवर त्यासाठी लॉगइन करावे लागेल.

महत्त्वाच्या तारखा –

  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – ११ फेब्रुवारी २०२० आहे.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – ३ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 प्रवेशपत्र डाउनलोड : https://ibpsonline.ibps.in/sbijassdec19/clopea_feb20/login.php?appid=6c0550ad907fc56519e7e63c4fb7e3c3

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Nikhil shankar atram says

    Konty konty distance appy kru

  2. Nikhil shankar atram says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप