Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०१९

SBI Bharti 2019

स्टेट बँक ऑफ इंडिया येथे एसएमई क्रेडिट विश्लेषक पदांच्या २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – एसएमई क्रेडिट विश्लेषक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. / बी.टेक. आणि एमबीए (फायनान्स) उत्तीर्ण असावा.
  • पदसंख्या – २५ जागा
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ ते ३५ वर्षादरम्यान असावे.
  • फीस
    • खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी रु. ७५०/- आहे.
    • एस.टी. / एस. सी. प्रवर्गासाठी – रु. १२५/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड