Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सावित्रीबाई लक्ष्मणराव घाडे महाविद्यालय वर्धा भरती २०२०

Savitribai Laxmanrao Ghade Mahavidyalaya Wardha Bharti 2020

स्व. सावित्रीबाई लक्ष्मणराव घाडे महाविद्यालय, वर्धा येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ & २६ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणवर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
    • अध्यक्ष / सचिव श्री. सप्तशृंगी कुलस्वामिनी ग्रामीण विकास संस्था, वर्धा, सी / ओ. विवेक घाडे, सराफ लाईन, वर्धा – ४४२००१ (प्राचार्य)
    • प्राचार्य / डीन / संचालक कै. सावित्रीबाई लक्ष्मणराव घाडे महाविद्यालय अलिपूर रोड ता. हिंगणघाट, जि. वर्धा – ४४२००१ (सहाय्यक प्राध्यापक)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • २२ फेब्रुवारी २०२० आहे. (सहाय्यक प्राध्यापक)
    • २६ फेब्रुवारी २०२० आहे. (प्राचार्य)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/37IHXVZ

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2uaRcAq

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड