Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०१९

Savitribai Fule Pune University Recruitment 2019

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विविध पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विशेष अधिकारी, विशेष कार्याधिकारी (मध्यम), विशेष कार्याधिकारी (गृहव्यवस्थापन), विशेष कार्याधिकारी (वसतिगृह), उपअभियंता (विद्युत), सहायक अभियंता (विद्युत), सहायक वसतीगृह्प्रमुख (मुली), समन्वयक (विद्यार्थी विकास मंडळ)
  • शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन / ऑफलाईन
  • फीस –
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. ४००/-
    • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – रु. २००/-
  • अर्ज करण्याचा पत्ता – उपकुलसचिव, प्रशासन शिक्षकेतर कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे -४११००७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑगस्ट २०१९
    • परीक्षा शुल्क पावती पाठविण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड