Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सावित्रीबाई फुले गोंदिया भरती २०१९

Savitribai Fule College Gondia Recruitment 2019

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय गोंदिया येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षणाचे संचालक पदाच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षणाचे संचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, तिरोडा/ ठाणेगाव / डोंगरगाव ता.- तिरोडा, जि.- गोंदिया – ४४१९११
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र - १   जाहिरात क्र - २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड