Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सतीजी इन्फ्राटेक अमरावती भरती २०१९

Satiji Infratech Amravati Recruitment 2019

सतीजी इन्फ्राटेक अॅन्ड मिडिया प्रायव्हेट लिमिटेड, अमरावती येथे स्थापत्य अभियंता, यांत्रिकी अभियंता, विपणन प्रतिनिधी, एचआर व्यवस्थापक पदांच्या १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, यांत्रिकी अभियंता, विपणन प्रतिनिधी, एचआर व्यवस्थापक
  • नोकरी ठिकाण – अमरावती, महाराष्ट्र
  • मोबाईल क्रमांक – ९८२२२०७२४६
  • ई-मेल पत्ता – satiji.infratechplc@gmail.com
  • ऑफिसचा पत्ता – प्लॉट नं. डी. ११, १२ एम.आय.डी.सी. चिखली, जि. बुलढाणा
  • ब्रांच ऑफिसचा पत्ता – भामकर मार्केट, युनिक ऑटोजवळ, इर्विन चौक, अमरावती

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड