सटाणा मर्चंट्स को-ऑप बँक लि लिपिक पदाची उत्तरतालिका प्रकाशित । Satana Merchants Co-Op Bank Answer Key

Satana Merchants Co-Op Bank Answer Key

Satana Merchants Co-Op Bank Answer Key PDF

Satana Merchants Co-Op Bank Answer Key: Satana Merchants Co-op Bank Ltd has published result  for  the vacant posts of  “Clerks”. Those candidates who had given exam for this bank bharti can download their Satana Merchants Co-Op Bank Lipik Answer Key 2024. 

दिनांक ०२/०६/२०२४ रोजी फेडरेशनतर्फे ‘लिपिक’ या पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेमध्ये उमेदवारांना प्रश्न उत्तरांवर काही आक्षेप असल्यास दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लिमिटेड, मुंबई या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून पुराव्यासोबत आक्षेप नोंदविण्यात यावा. दिनांक ०५/०६/२०२४ नंतर आलेल्या हरकती / आक्षेप यांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Satana Merchants Co-Op Bank Answer Key PDF

Download Satana Co Ope Bank Answer Key

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड