Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सरस्वती कॉलेज अकोला भरती २०२०

Sarswati College Akola Bharti 2020

Sarswati College Akola Bharti 2020: सरस्वती कॉलेज अकोला येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.  मुलाखतीची तारीख २० जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • पद संख्या – ११ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • मुलाखतीचा पत्ता – गौळखेड रोड, शेगाव – ४४४२०३
  • मुलाखतीची तारीख –  २० जून २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड