सारस्वत बँक भरती २०२०

Saraswat Bank Recruitment 2020

सारस्वत बँक येथे कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी
  • पद संख्या – १०० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवारा जवळ B.Com., BCA, B.E आणि BMS ची पदवी असावी
  • नोकरी ठिकाण – मुंबई आणि पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज

अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप