Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संस्कृती संवर्धन मंडळ नांदेड भरती २०२०

Sanskriti Samvardhan Mandal Nanded Bharti 2020

संस्कृती संवर्धन मंडळ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, नांदेड II येथे कार्यक्रम सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावकार्यक्रम सहाय्यक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी / फलोत्पादनात पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासभापती, संस्कृतीवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, शारदनगर, ता. बिलोली, जि. नांदेड ४३१७३१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड