सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!! | Sangola Urban Bank Solapur Bharti 2022
Sangola Urban Co-operative Bank Bharti 2023
Sangola Urban Bank Solapur Bharti 2023 Details
Sangola Urban Bank Solapur Bharti 2023: Sangola Urban Co-operative Bank Solapur advertisement is published now for “Chief Executive Officer & Recovery Officer” post. Interested and eligible candidates can apply before 29th of April 2023. The official website of Sangola Urban Co-operative Bank Solapur is www.sangolaurbanbank.com. Father detail are given below:-
सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला, जि. सोलापूर येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगोला, जि. सोलापूर
- वयोमर्यादा –
- मुख्य कार्यकारी अधिकारी – 35 ते 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – career@sangolaurbanbank.com
- अर्ज करण्याचा पता – सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सि. स. नं. 2924/5, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, जि. सोलापूर -413307
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – www.sangolaurbanbank.com
Sangola Urban Co-operative Bank Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 पद |
वसुली अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For Sangola Urban Co-operative Bank Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | १) पदवीधर आणि (अ) CAIIB/DBF/Diploma in Co-Op. Business Management (DCBM) or Equivalent qualification किंवा (ब) Chartered / Cost Accountant किंवा (क) कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी.
२) वय मर्यादा : वय ३५ वर्षे ते ६० वर्षे, ३) उमेदवारास मुख्य कार्यकारी पदाचा किमान ५ वर्षे अथवा बैंकिंग सेक्टर मधील वरिष्ठ श्रेणी अधिकारी पदाचा किमान ८ वर्षांचा अनुभव आवश्यक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे फिट अँड प्रॉपर क्रॅटेरियानुसार शैक्षणिक पात्रता, बैंकिंग व डिजिटल बँकिंगमधील अनुभव व ज्ञान आवश्यक, सदर पदावरील नियुक्ती ही रिझव्ह बँकेच्या मान्यतेनंतर केली जाईल. |
वसुली अधिकारी | बी. कॉम./एम. कॉम. सदर पदाचा सहकारी बँकेतील वसुलीच्या कायदे, कानूची माहिती व बँकेतील वसुली कामाचा प्रत्यक्ष किमान १५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान असणाऱ्यांनीच अर्ज करावेत. |
How to Apply For Sangola Urban Co-operative Bank Recruitment 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Sangola Urban Co-operative Bank Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Sangola Urban Bank Solapur Bharti 2023 | www.sangolaurbanbank.com Recruitment 2023
|
|
✅ PDF जाहिरात | https://shorturl.at/zO358 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.sangolaurbanbank.com |
Table of Contents