सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत “या” रिक्त पदाकरिता भरती; असा करा अर्ज!! | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024: Sangli Miraj Kupwad Municipal Corporation has declared the recruitment notification for the post of “Special Executive Officer Tax Management”. There are a total of 01 vacancy available to fill the posts. Interested and eligible candidates can apply mentioned address before the last date. The last date for application is the 26th of March 2024. The official website of Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika is smkc.gov.in. More details are as follows:-
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत “विशेष कार्यकारी अधिकारी कर व्यवस्थापन” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 26 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅महावितरणच्या मध्ये ८०० पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु!!
महावितरण अंतर्गत "विद्युत सहाय्यक" च्या ५३४७ पदांची भरती सुरु
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –विशेष कार्यकारी अधिकारी कर व्यवस्थापन
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –सांगली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांचे नावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
विशेष कार्यकारी अधिकारी कर व्यवस्थापन | 01 vacancy |
Educational Qualification For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विशेष कार्यकारी अधिकारी कर व्यवस्थापन |
|
Salary Details For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विशेष कार्यकारी अधिकारी कर व्यवस्थापन | २५,०००/- |
How To Apply For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Application 2024
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For smkc.gov.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/bFX12 |
✅ अधिकृत वेबसाईट | smkc.gov.in |
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024
Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024: Sangli Miraj Kupwad Municipal Corporation has declared the recruitment notification various vacant posts of “City Coordinator”. There are total of 02 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date of application is the 20th of March 2024. The official website of Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika is smkc.gov.in. More details are as follows:-
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत “शहर समन्वयक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 20 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शहर समन्वयक
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली, मिरज
- अर्ज पद्धती –ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांचे नावे मुख्य बारनिशी, मुख्यालय सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in
Sangali Miraj Kupwad Mahanagarpalika Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
शहर समन्वयक | 02 |
Educational Qualification For Sangali Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शहर समन्वयक |
|
Salary Details For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शहर समन्वयक | Rs. 45,000/- per month |
How To Apply For SMKM Sangli Recruitment 2024
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 | smkc.gov.in 2024 |
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/syEO9 |
✅ अधिकृत वेबसाईट |
smkc.gov.in |
HISTORY OF SMK CITY
Established on 9th February, 1998
Population 4,36,639 (as per 2001 Census)
Geographical Area 118.18 Sq.km.
The Sangli-Miraj-Kupwad City Municipal Corporation is the local self-government body which looks after the development of the Sangli-Miraj twin cities. This is the largest municipal corporation in South Maharashtra and serves a population of 0.65 million
The Sangli Municipal Corporation has carved a name for itself as the best municipal corporation of South Maharashtra. The corporation has planned and constructed a number of wide roads in the city, thereby reducing traffic density on the crowded streets of Sangli-Miraj.
The municipal corporation has come up with several unique ideas for city beautification, lake development, shopping centers, sanitation, slum eradication and waste management, ideas that have been widely recognized throughout the country.
GEOGRAPHICAL INFORMATION
Table of Contents
New Update
महानगरपालिका कामगार सफाई कामगार त्यासाठी रिक्वेस्ट करत आहे
Mbbs doctor job