Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SAMEER मुंबई भरती २०१९

SAMEER Mumbai Bharti 2019

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधन मुंबई येथे पदवीधर आणि पदविका अभियंता अपरेंटीस प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१९ आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९, २० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – पदवीधर आणि पदविका अभियंते अ‍ॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज कारण्याची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०१९
  • मुलाखतीचा पत्ता – SAMEER, आय. आय. टी कॅम्पस, हिल साइड, पवई मुंबई – ४०००७६
  • मुलाखतीची तारीख
    • १९ नोव्हेंबर २०१९
    • २० नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड