Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संभाजीराव कदम महाविद्यालय सातारा भरती २०१९

Sambhaji Kadam Mahavidyalaya Satara Bharti 2019

प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे शिक्षक, क्लर्क, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा अटेंडंट पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक, क्लर्क, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा अटेंडंट
  • पद संख्या – ७ पदे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – देऊर, जि. सातारा
  • मुलाखतीची तारीख – १६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११ वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर

अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड