Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अहमदनगर भरती २०१९

Sakeshwar Gramin Vikas Seva Sanstha Ahmednagar Bharti 2019

साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था, अदसुल टेक्निकल कॅम्पस अहमदनगर येथे प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, लिपिक / लेखापाल / स्टोअर लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, लिपिक / लेखापाल / स्टोअर लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – १ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ताअदसुल कोचिंग क्लासेस, गुरुकुल इमारत, पांडुरंग बिल्डिंग, लाल टाकी, अहमदनगर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड