Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सकाळ ग्रुप भरती २०१९

Sakal Group Recruitment 2019

सकाळ ग्रुप येथे वरिष्ठ कार्यकारी – लेखा पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ कार्यकारी – लेखा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम / एम. कॉम असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ते ३५ वर्षादरम्यान असावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०१९
  • ऑनलाईन अर्ज ई-मेल करण्याचा पत्ता[email protected]
  • ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ताएच.आर. विभाग सकाळ माध्यम प्रायव्हेट लिमिटेड. सी ३ एमआयडीसी क्षेत्र, अजिंठा रोड, एमआयडीसी टेलिफोन एक्सचेंजच्या समोर, जळगाव

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड