सैनिक स्कूल सातारा भरती २०१९

Sainik School Satara Recruitment 2019

सैनिक स्कूल सातारा येथे TGT  पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ४ सप्टेंबर २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता –  उमेदवार B.A (इंग्रजी) / B.A. Ed पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवार २१ ते ३५ वर्षे असावा.
  • नोकरी ठिकाण – सातारा,  महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा पत्ता – सैनिक स्कूल सातारा, महाराष्ट्र
  • फीस –
    • सामान्य प्रवर्गाकरिता- रु. ३००/-
    • SC/ST प्रवर्गाकरिता – रु. १००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !