Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SAIL चंद्रपूर भरती २०१९

SAIL Chandrapur Bharti 2019

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपूर येथे डॉक्टर पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – डॉक्टर
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीच्या पत्ता – स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, चंद्रपूर फेरो अ‍ॅलोय प्लांट, मूळ रोड, चंद्रपूर – ४४२४०१
  • मुलाखतीची तारीख – २० नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    Thanks…

  2. MahaBharti says

    धन्यवाद..

  3. Nikhil Madhukar Tetu says

    This app is best..

  4. Wasim says

    Useful information

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड