Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SAIL भिलाई स्टील प्लांट भरती 2019

SAIL Bhilai Steel Plant Recruitment 2019

SAIL भिलाई स्टील प्लांट येथे इंटर्न मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख १८ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावइंटर्न मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट
  • नोकरी ठिकाण – भिलाई, छत्तीसगड
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल व रिसर्च सेंटर सेक्टर, कॉन्फरन्स हॉल, भिलाई
  • मुलाखतीची तारीख – १८ सप्टेंबर २०१९ (सकाळी ९.३० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड