Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सहकार महर्षी कॉलेज भरती २०१९

Sahakar Maharshi College Buldana Bharti 2019

सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगाव येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण खामगाव, बुलढाणा
  • मुलाखत तारीख – १४ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११ वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्तासहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगाव, जि. बुलढाणा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड