RTMNU मध्ये विविध पदांची भरती

RTMNU Nagpur Recruitment 2019

आरटीएमएनयु नागपूर येथे ऑफिस कम लायब्ररी लिपिक, शिपाई पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार  १० वी १२ वी पास, कोणतीही पदवी असावी.
  • नोकरी ठिकाण– नागपूर
  • अर्ज करण्याचा पत्ताअर्थशास्त्र विभाग, विनोद बिल्डिन, पहिला मजला, युनिव्हर्सिटी कॅम्पस, अमरावती रोड, नागपूर – ४४००२२
  • अर्ज करण्यची शेवटची तारीख – ४ ऑगस्ट २०१९ आहे.
  • संपर्क साधण्यासाठी – मो.नं. ९९६०८२९५६९, ९७६५०२९३०१

अधिक माहितीसाठी दिलेली  जाहिरात  वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट

 


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !