Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

RMH इंडिया भरती २०२०

RMH India Recruitment 2020

RMH India Recruitment 2020 : भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान खात्याद्वारा संशोधन परिचारिका, फिल्ड वर्कर ग्रेड – ५, कर्मचारी २ मेडिकल लॅब टेक्निशियन, लॅब टेक्निशियन/ टेक्नीकल असिस्टंट पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – संशोधन परिचारिका, फिल्ड वर्कर ग्रेड – ५, कर्मचारी २ मेडिकल लॅब टेक्निशियन, लॅब टेक्निशियन/ टेक्नीकल असिस्टंट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – वाशीम
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – missionsoffice@cmcvellor.ac.in or rmh@rmhindia.org
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RMH India Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2US02Nw
अधिकृत वेबसाईट १ : www.cmch-vellore.edu

अधिकृत वेबसाईट २ : www.rmhindia.org


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड