RGPPL रत्नागिरी भरती २०१९

RGPPL Ratnagiri Recruitment 2019

रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड येथे अभियंता पदाच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.E./ B. tech/ BSc संबंधित विषयात पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३२ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – एचआर, रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (RGPPL), मु / पो अंजनवेल, तालुका-गुहागर, जिल्हा – रत्नागिरी – ४१५६३४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अर्ज नमुना


अन्य महत्वाचे जॉब्स !!

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !