Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रेपको मायक्रो फायनान्स भरती २०१९

Repco Finance Recruitment 2019

रेपको मायक्रो फायनान्स चेन्नई येथे कनिष्ठ सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – चेन्नई
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करण्याचा पत्ता – रेपको मायक्रो फायनान्स मर्यादित, महानगरपालिका कार्यालय, चेन्नई – ३५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड