Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे येथे सैनिक पदाची भरती

Recruitment Rally Kirkee Pune 2020

Recruitment Rally Kirkee Pune 2020 : मुख्यालय मुंबई अभियंता ग्रुप आणि केंद्र, पुणे येथे सैनिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 ऑक्टोबर 2020 ते 21 नोव्हेंबर 2020 तारखेपर्यंत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सैनिक
  • शैक्षणिक पात्रता – Sportsperson
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • पत्ताबीईजी व केंद्र, ट्रग बीएन -१ (भगत मंडप), किर्की, पुणे -० 03
  • तारीख – 15 ऑक्टोबर 2020 ते 21 नोव्हेंबर 2020
  • अधिकृत वेबसाईट – www.bsakirkee.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Recruitment Rally Kirkee Pune 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/33Tf3SZ
अधिकृत वेबसाईट : http://www.bsakirkee.org/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड